छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका २ मे पासून स्मॉल स्क्रिनवर सुरु होत आहे. पाहुयात त्याचा Exclusive Promo

#Lokmatcnxfilmy #JayBhavaniJayShivajiSerial #BhushanPradhan
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber